TRENDING:

समांथा झाली, अनुष्का, श्रीलीलालाही सोडलं नाही, 10 अभिनेत्रींसोबत काम करणारा 50 वर्षींय अभिनेता, आजही दिसतो हँडसम

Last Updated:
बॉलिवूडच नाही तर साऊथमध्येही अनेक अभिनेते आहेत ज्यांनी इंडस्ट्रीतील जवळपास सगळ्या अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. अभिनेत्री देखील त्याच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात. हा अभिनेता आता 50 वर्षांचा झाला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही तो विशीतील तरुणासारखा हँडसम दिसतो. 
advertisement
1/9
1 नाही 10 अभिनेत्रींसोबत काम; 50व्या वर्षीही हँडसम दिसतो हा अभिनेता
या सुपरस्टारनं साऊथ इंडस्ट्रीतील टॉप 10 अभिनेत्रींबरोबर काम केलं. ज्यात अनुष्का शेट्टी, समंथा, काजल अग्रवाल, सिमरन, श्रीलीला आणि तमन्ना भाटिया हा अभिनेत्रींचा समावेश आहे.
advertisement
2/9
इतक्या स्टार अभिनेत्रींसोबत काम करणारा एकमेव सुपरस्टार हिरो कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
3/9
पुढची तेलुगू मुख्य अभिनेत्री आरती अग्रवाल होती. दोघांनी 'बॉबी' या सिनेमात एकत्र काम केलं. ही जोडी हिट झाली पण सिनेमाला फारसं यश मिळालं नाही.
advertisement
4/9
महेश बाबूंनी बॉलिवूड दिवा इलियानासोबतही काम केले आहे. त्यांनी 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पोक्कीरी' या सिनेमात काम केले होते आणि तो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
advertisement
5/9
2005 मध्ये आलेल्या 'अथाडू' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले होते. ही जोडी इतकी लोकप्रिय झाली की 2006 मध्ये महेश बाबू आणि त्रिशाने 'सैनिकुडू' या सिनेमातही एकत्र काम केले.
advertisement
6/9
महेश बाबूंनी समांथासोबतही काम केलं आहे. दोघांनी 'प्रोमोत्स्वम' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. ज्यामध्ये काजल अग्रवाल देखील मुख्य भूमिकेत होती.
advertisement
7/9
महेश बाबूंनी अनुष्कासोबत 'कालेजा' या तेलुगू सिनेमात काम केलं होतं. 2010 मध्ये हा सिनेमा हिट झाला नसला तरी प्रेक्षकांना त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली.
advertisement
8/9
50 वर्षीय महेश बाबूने तमन्ना भाटियासोबतही काम केलं आहे. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या 'आगाडू' सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं.
advertisement
9/9
श्रीलीला यांनी महेश बाबूसोबत 'गुंटूर करम' सिनेमात काम केले होते. जो बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला होता. त्याचप्रमाणे त्याने रश्मिका मंदानासोबत 'सरीलेरू नीकेव्वारु' सिनेमात काम केले होते, जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
समांथा झाली, अनुष्का, श्रीलीलालाही सोडलं नाही, 10 अभिनेत्रींसोबत काम करणारा 50 वर्षींय अभिनेता, आजही दिसतो हँडसम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल