TRENDING:

Onkar Bhojane : 'हा इथे काय करतोय?' जिवलग मित्राचं हास्यजत्रेत कमबॅक! भोजने परत येताच वनिता खरातची पोस्ट

Last Updated:
Vanita Kharat Post for Onkar Bhojane : अभिनेता ओंकार भोजनेनं महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कमबॅक केलं आहे. ओंकारच्या कमबॅकवर अभिनेत्री वनिता खरात हिनं खास पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7
'हा इथे काय करतोय?' ओंकार भोजने हास्यजत्रेत परत येताच वनिता खरातची पोस्ट
अभिनेता ओंकार भोजनेचं महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कमबॅक झालं आहे.
advertisement
2/7
ओंकारने काही महिन्यांआधीच अचानक हास्यजत्रेला रामराम केला होता. प्रेक्षकांनीही ओंकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
3/7
भोजनेला हास्यजत्रेत परत आणा अशी मागणी देखील प्रेक्षकांकडून करण्यात आली होती. अखेर अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेत आला आहे.
advertisement
4/7
त्याचा पहिला प्रोमो देखील रिलीज करण्यात आली आहे. ओंकारला पुन्हा हास्यजत्रेच्या प्रहसनात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
5/7
ओंकार हास्यजत्रेत येताच त्याची जीवलग मैत्रीण वनिता खरातनं एक खास पोस्ट लिहिली आहे. वनिताने सेटवरचे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/7
तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "मामा मामी is back. हा इथं काय करतोयssss" वनिताने हास्यजत्रा पाहण्याचं आवाहन करत लिहिलंय, "बघायला विसरू नका. तुमच्या टेंशन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा"
advertisement
7/7
हास्यजत्रेत वनिता आणि ओंकार यांची जोडी खूप लोकप्रिय झाली. दोघांचं मामा आणि मामीच्या स्किटनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Onkar Bhojane : 'हा इथे काय करतोय?' जिवलग मित्राचं हास्यजत्रेत कमबॅक! भोजने परत येताच वनिता खरातची पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल