बिग बॉसच्या घरातील TOP 3 कोण? वर्षा उसगावकरांनी घेतलेलं पहिलं नाव ऐकून शॉक व्हॉल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Varsha Usgaonkar on Top 3 Contestant : बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री वर्षा उसगावकर हा बाहेर पडल्या. घराबाहेर गेल्यानंतर वर्षा उसगावकर यांनी घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
advertisement
1/7

"मी घरातून बाहेर जाईन असं मला वाटलं नव्हतं, माझ्यासाठी हे धक्कादायक आहे", असं त्या घराबाहेर पडल्यानंतर म्हणाल्या.
advertisement
2/7
महाराष्ट्रातील प्रेक्षकांना देखील वर्षा उसगावकर हा टॉप 5मध्ये असतील असं वाटलं होतं मात्र त्याआधीच त्या बाहेर आल्या.
advertisement
3/7
वर्षा उसगावकर आता बिग बॉसच्या घरात नसल्या तरी घरातील प्रत्येक सदस्याची नस आणि नस त्यांना ठाऊक आहे.
advertisement
4/7
टॉप 3मध्ये कोणते सदस्य असतील असा प्रश्न विचारला असता वर्षा उसगावकर यांनी घरातील तीन सदस्यांची नावं घेतली.
advertisement
5/7
त्याच्या मते पहिल्या तिन सदस्यांमध्ये जान्हवी पहिल्या क्रमांकावर आहे. वर्षा ताई म्हणाल्या, "जान्हवीच्या वागण्याचा आता तिला खूप पश्चताप होतोय. ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिच्यासाठी मला सॉफ्ट कॉर्नर आहे. ती ट्रॉफीसाठी लायक आहे. ती खूप स्ट्रॉग सदस्य आहे."
advertisement
6/7
जान्हवीबरोबर टॉप 3मध्ये अभिजीत आणि सूरज यांची नाव वर्षा उसगावकर यांनी घेतली. त्या म्हणाल्या,जो ट्रॉफी जिंकेल त्याने मनंसुद्धा जिंकली पाहिजेत.
advertisement
7/7
"खेळ निक्कीने चांगला खेळला. तिने सगळ्यांना खिळवून ठेवली. पण ती तिच्या मनाची राणी आहे. पण जनाची राणी आहे का प्रश्न आहे. तीने मन लावून खेळ खेळला आहे", असंही त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉसच्या घरातील TOP 3 कोण? वर्षा उसगावकरांनी घेतलेलं पहिलं नाव ऐकून शॉक व्हॉल