TRENDING:

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असा दिसतोय विकी कौशल; 'छावा' च्या सेटवरून पहिला फोटो समोर

Last Updated:
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'छावा: द ग्रेट वॉरियर' असं या सिनेमाचं नाव असून आता या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं आहे. आता या चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशलचा पहिला फोटो समोर आला आहे.
advertisement
1/9
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असा दिसतोय विकी कौशल; समोर आला पहिला फोटो
विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
advertisement
2/9
छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित या चित्रपटाचं नाव 'छावा: द ग्रेट वॉरियर' असं असणार आहे.
advertisement
3/9
लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यानं या भूमिकेसाठी जोरदार तयारी केली आहे.
advertisement
4/9
‘छावा’ असं या सिनेमाचं नाव असून आता या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं आहे. आता या चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशलचा पहिला फोटो समोर आला आहे.
advertisement
5/9
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकीने दाढी आणि मिशा वाढवल्या आहेत. याशिवाय त्याचे केसही वाढलेले दिसत आहे.
advertisement
6/9
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल शोभून दिसत आहे.
advertisement
7/9
विकीला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.
advertisement
8/9
‘छावा’ चित्रपटात संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदान्नाच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे. त्यामुळे या भूमिकेत नक्की कोण दिसणार हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
advertisement
9/9
दिनेश विजन आणि जिओ स्टुडिओज निर्मित 'छावा: द ग्रेट वॉरियर' हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असा दिसतोय विकी कौशल; 'छावा' च्या सेटवरून पहिला फोटो समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल