TRENDING:

BTS चा फुलफॉर्म काय? जगभरातील लोक का आहेत त्यांच्यासाठी इतके वेडे?

Last Updated:
BTS K-POP: आजकाल BTS हा के-पॉप ग्रुप खूप चर्चेत आहे. BTS चे जगभरात क्रेझी फॅन फॉलोविंग असून अगदी त्यांच्या एका झलकसाठी चाहते काहीही करायला तयार आहेत. अलिकडेच धाराशिवच्या 3 शाळकरी मुलींनी कोरियाला जाण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता जो पोलिसांनी पकडला. त्यामुळे पुन्हा एकदा हे बीटीएस क्रेझ पहायला मिळाली.
advertisement
1/7
BTS चा फुलफॉर्म काय? जगभरातील लोक का आहेत त्यांच्यासाठी इतके वेडे?
आजकाल BTS हा के-पॉप ग्रुप खूप चर्चेत आहे. BTS चे जगभरात क्रेझी फॅन फॉलोविंग असून अगदी त्यांच्या एका झलकसाठी चाहते काहीही करायला तयार आहेत. अलिकडेच धाराशिवच्या 3 शाळकरी मुलींनी कोरियाला जाण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता जो पोलिसांनी पकडला. त्यामुळे पुन्हा एकदा हे बीटीएस क्रेझ पहायला मिळाली.
advertisement
2/7
BTS हा एक कोरअन के पॉप ग्रुप आहे. या ग्रुपचा फुलफॉर्म आहे Bangtan Sonyeondan. याला Beyond The Scene असंही म्हटलं जातं. या ग्रुपने जागतिक संगीत क्षेत्रात आल्यानंतर काही वर्षांत खूप मेहनतीनं अनेक विक्रम केले आणि आपलं नाव केलं. या ग्रुपमध्ये सात बॉइस आहे.
advertisement
3/7
या ग्रुपमध्ये RM (Kim Namjoon) हा ग्रुप लीडर आणि रॅपर आहे. Jin (Kim Seokjin): व्होकलिस्ट आहे. Suga (Min Yoongi) रॅपर आणि गीतकार आहे. J-Hope (Jung Hoseok): रॅपर, डान्सर, आणि एनर्जी पॉवरहाऊस म्हणून ओळखला जातो. Jimin (Park Jimin) व्होकलिस्ट आणि ग्रेसफुल डान्सर आहे. V (Kim Taehyung) व्होकलिस्ट आणि मल्टी-टॅलेंटेड आहे. Jungkook (Jeon Jungkook) ग्रुपचा Golden Maknae आहे. तो मल्टिटास्कर आहे.
advertisement
4/7
BTS च्या गाण्यांमध्ये सेल्फ लव्ह, मानसिक आरोग्य आणि समाजाकडून असणारे दबाव अशा गोष्टींवर आवाज उठवला आहे. त्यामुळे लोकांनी ही गाणी रिलेटेबल वाटतात आणि आवडतात.
advertisement
5/7
BTS हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय के-पॉप ग्रुप आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामध्ये ग्रॅमी नॉमिनेशन्सपासून ते अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्सपर्यंत अनेक मानांकने मिळाली आहेत.
advertisement
6/7
BTS फॅन्सना "ARMY" म्हटलं जातं. या ग्रुपचा फॅनवर खूप जीव असून ते त्यांच्यासाठी हवं तेवढ्या चांगल्या गोष्टीं, केअर घेतात.
advertisement
7/7
BTS चा उगंम 13 जून 2013 रोजी दक्षिण कोरियातील झाला."BigHit Entertainment" जे आता HYBE Corporation आहे यांनी याची सुरुवात केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BTS चा फुलफॉर्म काय? जगभरातील लोक का आहेत त्यांच्यासाठी इतके वेडे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल