TRENDING:

होय, आता राहणार नाही 24 तासांचा दिवस; सर्वांना खरेदी करावी लागणार नवीन घड्याळ, शास्त्रज्ञ सांगतात...

Last Updated:
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवरचा दिवस फक्त १९ तासांचा होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत चालला आहे. यामुळे...
advertisement
1/6
होय, आता राहणार नाही 24 तासांचा दिवस; सर्वांना खरेदी करावी लागणार नवीन घड्याळ!
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी पृथ्वीवरचा एक दिवस 19 तासांपेक्षा कमी वेळेचा होता. त्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती कमी वेगाने फिरायची. पण नंतर चंद्राच्या प्रभावामुळे दिवसाचा कालावधी हळूहळू वाढत गेला आणि आता तो 24 तासांचा झाला आहे.
advertisement
2/6
पण आता प्रश्न असा आहे की, भविष्यात दिवस 24 तासांपेक्षा जास्त वेळेचा होईल का? शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीत बदल होत आहे. त्यामुळे भविष्यात दिवस 24 तासांचा राहणार नाही.
advertisement
3/6
शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, अनेक शतकांपूर्वी पृथ्वीवरचा दिवस 24 तासांचा नव्हता. तेव्हा दिवसाचा कालावधी कमी तासांमध्ये मोजला जात असे. मात्र, सध्या एक दिवस 24 तासांचा मानला जातो. पण भविष्यात दिवसातील तासांची संख्या आणखी वाढू शकते.
advertisement
4/6
या बदलामागे चंद्राचे गुरुत्वाकर्षण हे कारण असू शकते. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला थोडा अडथळा निर्माण करतो. यामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत आहे.
advertisement
5/6
शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, एकेकाळी पृथ्वी जेव्हा कमी वेगाने फिरायची, तेव्हा एक दिवस 19 तासांपेक्षा कमी असायचा. त्यानंतर चंद्राच्या प्रभावामुळे दिवसाचा कालावधी हळूहळू वाढला आणि आता तो 24 तासांवर आला आहे.
advertisement
6/6
मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर पुन्हा दिवसाचा कालावधी वाढला, तर ते थोडे कठीण जाईल. असे झाल्यास, वेगवेगळ्या देशांना त्यांच्या वेळेत पुन्हा बदल करावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/General Knowledge/
होय, आता राहणार नाही 24 तासांचा दिवस; सर्वांना खरेदी करावी लागणार नवीन घड्याळ, शास्त्रज्ञ सांगतात...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल