Dr. Ambedkar HD Photos : आली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी इथं करा HD फोटो डाऊनलोड
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dr. Babasaheb Ambedkar HD Photos : आंबेडकर जयंतीच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवतात. सोशल मीडिया या दिवशी शुभेच्छांनी भरला जातो. लोक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲपवर वॉलपेपर शेअर करून, संदेश पाठवून, स्टेटस पोस्ट करून आणि आपापल्या पद्धतीने साजरा करून या दिवसाचे अभिनंदन करतात. आज आम्ही यासाठीच तुम्हाला काही HD फोटोजचे पर्याय देत आहोत.
advertisement
1/7

'मी समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवरून मोजतो.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..! (Image : Pinterest)
advertisement
2/7
'शिक्षित, संघटित आणि प्रेरित व्हा.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..! (Image : Pinterest)
advertisement
3/7
'धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..! (Image : Pinterest)
advertisement
4/7
'तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..! (Image : Pinterest)
advertisement
5/7
'सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण भारतीय आहोत.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..!
advertisement
6/7
'उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा रोग आहे, जो लोकांना प्रभावित करू शकतो.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..! (Image : Shutterstock)
advertisement
7/7
'कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते..' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. Ambedkar HD Photos : आली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी इथं करा HD फोटो डाऊनलोड