ज्यांची चाणक्यनीती फॉलो करता ते आचार्य चाणक्य कुठचे? त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं गाव कोणतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya niti in marathi : बरेच लोक आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती आयुष्यात फॉलो करतात. पण आचार्य चाणक्य यांच्या आयुष्याबाबत क्वचितच कुणाला माहिती असेल.
advertisement
1/7

आचार्य चाणक्य यांच्या जन्माबाबत स्पष्टपणे माहिती नाही. त्यांची जन्मतारीख, जन्मठिकाण याबाबत वेगवेगळी मतं आहेत.
advertisement
2/7

काही विद्वान सांगतात की त्यांचा जन्म नेपाळच्या तराईत झाला. काही बौद्ध साहित्यांमध्ये त्यांना तक्षशिलाचं निवासी म्हटलं आहे. जैन धर्माच्या मते त्यांचा जन्म मैसूरच्या श्रवणबेलगोलामध्ये झाला.
advertisement
3/7
काही विद्वानांच्या मते, त्यांचा जन्म पंजाबच्या चणक क्षेत्रात झाला, जे आज चंदीगढ म्हणून ओळखलं जातं.
advertisement
4/7
काही विद्वान मानतात की त्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला. ते कांचीपुरममध्ये राहणारे द्रविण ब्राह्मण होते. उपजीविकेच्या शोधात ते उत्तर भारतात आले.
advertisement
5/7
काही विद्वानांनी त्याचंं जन्मस्थान केरळ असल्याचं सांगितलं. याचा संबंध म्हणून चरणी नदीचा उल्लेख पुरावा म्हणून दिलं जातं.
advertisement
6/7
काही संदर्भांमध्ये केरळ निवासी चाणक्य वाराणसी आले होते, जिथं त्यांची मुलगी हरवली होती. ते परत केरळलला परतले नाहीत आणि मगधमध्ये राहिले. असा उल्लेखही आहे. तर काही त्यांना मगधचेचे मूळ निवासी मानतात.
advertisement
7/7
सूचना : हा लेख इंटरनेटवर उपलब्ध सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी दिला आहे. न्यूज18 मराठीने याची पुष्टी केलेली नाही. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ज्यांची चाणक्यनीती फॉलो करता ते आचार्य चाणक्य कुठचे? त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं गाव कोणतं?