TRENDING:

Chicken: चिकन दररोज खाऊ शकता? पण दिवसभरात किती खाणं योग्य असतं माहितीये?

Last Updated:
रविवार आला की, घराघरातून मांसाहाराचा खमंग सुगंध दरवळतो. चिकन, मटण म्हटलं की, मांसाहारप्रेमींच्या जिभेला अगदी पाणी सुटतं. काहीजणांना तर दररोज चिकन, मटण दिलं तरी ते आवडीनं खातात, परंतु खाण्याचंही काही प्रमाण आहे, ते नेमकं किती जाणून घेऊया.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकन, मटणात भरपूर पोषक तत्त्व असतात पण आरोग्यासाठी जास्त पौष्टिक काय असतं तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/5
Chicken: चिकन दररोज खाऊ शकता? पण दिवसभरात किती खाणं योग्य असतं माहितीये?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकन, मटणात भरपूर पोषक तत्त्व असतात पण आरोग्यासाठी जास्त पौष्टिक काय असतं तुम्हाला माहितीये का?
advertisement
2/5
मटणाच्या नळ्या खूप भक्कम असतात. परंतु आरोग्यासाठी मात्र चिकन जास्त पौष्टिक असतं, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
3/5
मटणामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. तसंच चिकन खाण्यापूर्वी त्यातले फॅट पूर्णपणे काढणं आवश्यक असतं. चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. त्यात जास्त मसाले वापरू नये.
advertisement
4/5
चिकन नुसतं उकडून खाल्लं किंवा त्याचा सूप प्यायला तरी भरपूर पोषक तत्त्व मिळतात. त्यातही बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
advertisement
5/5
दररोज 50 ग्रॅम जरी चिकन खाल्लं तरी ते शरिरासाठी फायद्याचं ठरतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं. तसंच तुम्ही जर मांसाहारप्रेमी असाल तर आहारात चिकनचा आवर्जून समावेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Chicken: चिकन दररोज खाऊ शकता? पण दिवसभरात किती खाणं योग्य असतं माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल