Chef Kitchen Tips : जगातील सगळ्यात परफेक्ट Omelette कसं बनतं? शेफ रणवीरने सांगितलं सीक्रेट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chef Kitchen Tips In Marathi : ऑमलेट बनवण्याच्या किती तरी पद्धती आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ऑमलेट आवडतं. पण जगातील सगळ्या परफेक्ट ऑमलेट कसं बनतं माहिती आहे का?
advertisement
1/5

ऑमलेट वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतं. अंडं थेट तव्यावर फोडून टाकून वरून लाल मसाला मीठ टाकून हाफ फ्राय बनवता येतं, तसंच अंडं एका भांड्यात फोडून त्यात लाल मसाला किंवा हिरवी मिरची, मीठ टाकून फेटून मग ते तव्यावर टाकतात. काही जण त्यात आवडीनुसार कांदा, टोमॅटो, कोथिंबीरही घालतात.
advertisement
2/5
ऑमलेट बनवण्याची वेगवेगळी पद्धत, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते आवडतं. पण जगातील सगळ्यात परफेक्ट ऑम्लेट कोणतं, ते कसं बनवतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
3/5
जगातील सगळ्यात परफेक्ट ऑमलेट, ज्याचं सीक्रेट शेफ रणवीर बरारने सांगितलं आहे. एका पॉडकास्टमध्ये रणवीरने जगातील सगळ्यात परफेक्ट ऑमलेट कसं बनतं याची सीक्रेट रेसिपी शेअर केली आहे.
advertisement
4/5
शेफ रणवीर बरारने सांगितलं की, अंड्यामध्ये थोडं क्रीम आणि वितळलेलं थोडं बटर टाकतात आणि मिक्स करतात. यामुळे अंड्यात रिचनेस ऑटोमॅटिक आधीच गेलेला असतो. त्यानंतर अगदी मंद आचेवर हे ऑमलेट शिजवलं जातं.
advertisement
5/5
शेफ रणवीरने याला जगातील सगळ्यात परफेक्ट ऑमलेट म्हटलं आहे, तुम्ही हे करून पाहा आणि चव घेऊन तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Chef Kitchen Tips : जगातील सगळ्यात परफेक्ट Omelette कसं बनतं? शेफ रणवीरने सांगितलं सीक्रेट