Friendship Day 2023 : जागतिक मैत्री दिनानिमित्त खास कोट्स शेअर करून जिवलग मित्रांना द्या शुभेच्छा
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
6 ऑगस्ट या दिवशी फ्रेंडशिप डे जगभरात साजरा केला जाणार आहे. तेव्हा आपल्या जिवलग मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील सुंदर कोट्स पाठवा.
advertisement
1/6

मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी... मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
advertisement
2/6
तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
advertisement
3/6
जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
advertisement
4/6
मैत्री म्हणजे थोडं घेणं, मैत्री म्हणजे खूप देणं, मैत्री म्हणजे देता देता, समोरच्याच होऊन जाणं..... मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
advertisement
5/6
वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!
advertisement
6/6
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Friendship Day 2023 : जागतिक मैत्री दिनानिमित्त खास कोट्स शेअर करून जिवलग मित्रांना द्या शुभेच्छा