TRENDING:

Ganesh Chaturthi Wishes 2023 : गणपतीच्या आगमनाचा आनंद सर्वांसोबत करा साजरा, पाठवा या सुंदर शुभेच्छा!

Last Updated:
Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi :भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व असते. त्यापैकीच एक म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात, उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. घरगुती गौरी-गणपती सोबतच मंडळांमध्येही गणपती बाप्पा विराजमान होतात. गणेशोत्सवात शुभेच्छा देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस.
advertisement
1/8
गणपतीच्या आगमनाचा आनंद सर्वांसोबत करा साजरा, पाठवा या सुंदर शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास, घरात आहे लंबोदराचा निवास, दहा दिवस आहे आनंदाची आरास, गणपती बाप्पा मोरया..
advertisement
2/8
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी.. सर्व गणेश भक्तांना..
advertisement
3/8
फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते.. गणपती बाप्पा मोरया..
advertisement
4/8
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना..
advertisement
5/8
आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा..
advertisement
6/8
हार फुलांचा घेऊनी, वाहु चला हो गणपतीला.. आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे..
advertisement
7/8
वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ:, निर्विघ्नं कुरू मे देव, सर्वकार्येषु सर्वदा || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना,
advertisement
8/8
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, गणपती बाप्पा मोरया..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ganesh Chaturthi Wishes 2023 : गणपतीच्या आगमनाचा आनंद सर्वांसोबत करा साजरा, पाठवा या सुंदर शुभेच्छा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल