TRENDING:

Health Risk Of The Day : पोटावर झोपल्याने काय होतं? याचे परिणाम काय होतात?

Last Updated:
Sleep on stomach : पोटावर झोपल्याने झोप लागते खरी पण पोटावर झोपणं चांगलं की वाईट, पोटावर झोपण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7
Health Risk Of The Day : पोटावर झोपल्याने काय होतं? याचे परिणाम काय होतात?
प्रत्येकाच्या झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. सामान्यपणे लोक पाठीवर झोपतात. पण  कुणी उजव्या कुशीवर, कुणी डाव्या कुशीवर तर कुणी पोटावरही झोपतात. पोटावर झोपल्याशिवाय म्हणे त्यांना झोपच लागत नाही. पण याचे परिणाम माहिती आहेत का?
advertisement
2/7
नॅशनल स्लीप फाऊंडेशन, अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीन, जर्नल ऑफ स्लीप रिसर्च या संशोधनात पोटावर झोपण्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पोटावर झोपल्याने पचनप्रणालीवर दाब पडू शकतो, ज्यामुळे पोटात वेदना, अॅसिड रिफ्लक्स, अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/7
पोटावर झोपल्याने पाठीच्या मणक्याच्या हाडावर दाब पडू शकतो, ज्यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवू शकते.
advertisement
5/7
पोटावर झोपल्याने फुफ्फुसांवर दाब पडू शकतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
advertisement
6/7
प्रेग्नंट महिलांनी तर पोटावर झोपूच नये, यामुळे गर्भाशय आणि गर्भातील वाढत्या बाळावर दाब पडू शकतो.
advertisement
7/7
काही संशोधनानुसार पोटावर झोपल्याने झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम पडू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : पोटावर झोपल्याने काय होतं? याचे परिणाम काय होतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल