Indian Navy Day : समुद्रावर देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना सलाम! सर्वांना द्या भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Indian Navy Day In Marathi : भारतीय नौदल दिन हा आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर वीरांना सलाम करण्याचा दिवस आहे. अथांग समुद्रावर 24 तास जागून देश सुरक्षित ठेवणाऱ्या नौदलाच्या जवानांच्या धैर्य, शिस्त आणि समर्पणामुळे आपण निश्चिंत झोपतो. त्यांच्या अदम्य पराक्रमाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. भारतीय नौदलाच्या हरहुन्नरी शौर्यकथांना वंदन करत, आजचा दिवस अभिमानाने साजरा करू या.
advertisement
1/7

समुद्राची शपथ घेऊन देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना सलाम! भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
advertisement
2/7
समुद्रावरची तुमची प्रत्येक मोहीम भारताला अधिक सुरक्षित करते.. भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
advertisement
3/7
लाटा जशा उंच उठतात, तसंच भारतीय नौदलाचं शौर्यही आसमंतात घुमत राहो.. भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
advertisement
4/7
समुद्राच्या अथांग लाटांवर धैर्याने उभे राहणाऱ्या भारतीय नौदलाच्या सर्व वीरांना माझा मनःपूर्वक सलाम! भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
advertisement
5/7
देशाच्या सागरी सीमांचे अभेद्य रक्षक.. भारतीय नौदलाला शतशः नमन! भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
धैर्य, शिस्त आणि समर्पण यांचे प्रतीक असलेल्या भारतीय नौदलावर आम्हाला अभिमान आहे.. भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
advertisement
7/7
नौदलाचे शूर वीर, तुमच्या त्यागामुळेच भारत महासागरासारखा अढळ उभा आहे.. भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Indian Navy Day : समुद्रावर देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना सलाम! सर्वांना द्या भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा