Kojagiri Purnima Wishes : मित्र आणि प्रियजनांना द्या कोजागिरीच्या खास शुभेच्छा, पाठवा हे संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
शरद पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येते. असे मानले जाते की हिंदू कॅलेंडरमध्ये एकच दिवस असतो जेव्हा चंद्रावर 16 कल येतात. या शुभदिनी नातेवाईकांना अशा पद्धतीने द्या शुभेच्छा.
advertisement
1/7

कोजागिरी पौर्णिमेचा हा दिवस तुम्हाला, सुखकारक आणि आनंदाची उधळण, करणारा जावो हीच सदिच्छा... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
2/7
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढु दे नात्याचा, त्यात असु दे गोडवा साखरेचा... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
3/7
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
4/7
कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकेचे, सौम्यतेचे, आनंदाचे कारण आणि हिच या उत्सवाची सार्थकता… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
5/7
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असू दे ऋणानूबंधाचा हात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
6/7
शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र, दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे, आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
7/7
पांढऱ्या शुभ्र दुधात दिसे पौर्णिमेचे चांदणे.. वाढो स्नेह मनातला, जसा वाढतो चंद्र कोजागिरीचा... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kojagiri Purnima Wishes : मित्र आणि प्रियजनांना द्या कोजागिरीच्या खास शुभेच्छा, पाठवा हे संदेश