TRENDING:

Period Blood : मासिक पाळीचं रक्त वाचवणार आयुष्य? एका पुरुषाचा अनोखा शोध

Last Updated:
Menstrual Period Blood : अशुद्ध मानलं जाणारं रक्त तुमचं आयुष्य वाचवू शकतं असं सांगितलं तर कुणालाही आश्चर्य वाटेल. पण असा अनोखा शोध एका पुरुषाने लावला आहे, हे वाचून तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल.
advertisement
1/6
Period Blood : मासिक पाळीचं रक्त वाचवणार आयुष्य? एका पुरुषाचा अनोखा शोध
मासिक पाळीतील रक्त सामान्यपणे अशुद्ध मानलं जातं. पण हेच रक्त तुमचं आयुष्य वाचवू शकतं असं सांगितलं तर... साहजिकच कुणालाही आश्चर्य वाटेल. पण पीरियड ब्लड कित्येक आयुष्य वाचवू शकेल, असा अनोखा शोध एका पुरुषाने लावला आहे, हे वाचून तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल.
advertisement
2/6
वैभव शितोळे नावाचा हा तरुण... ज्याने एक अशी टेस्ट तयार केली आहे, ज्यामुळे पीरियड ब्लड आयुष्य वाचवण्यात महत्त्वाची भूमिका ठरवणार आहे.
advertisement
3/6
त्याने अशी स्ट्रिप तयार केली आहे जी महिलांना कॅन्सरपासून वाचवू शकते. माहितीनुसार भारतात दरवर्षी जवळपास 77000 महिलांचा सर्व्हिकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो. तरी सध्याच्या कॅन्सरचं निदान करणाऱ्या टेस्ट अशा आहेत की बहुतेक जण त्या करतच नाही.
advertisement
4/6
आयओटीए डायग्नोस्टिकचा फाऊंडर वैभव आणि त्यांच्या टीमने M-Strip बनवली आहे. जी मासिक पाळीच्या रक्तातून कॅन्सरची चाचणी स्वतःच करता येईल अशी टेस्ट आहे. ही पद्धत पारंपारिक पद्धतीपेक्षा 50 टक्के स्वस्तसुद्धा आहे. फक्त कॅन्सरच नाही तर HPV सारख्या आजाराचंही निदान या टेस्टमुळे होऊ शकतो.
advertisement
5/6
96 टक्के महिलांनी एमस्ट्रीप वापरली, त्यापैकी एचपीव्हीचा जास्त धोका असलेली 9% प्रकरणांचं निदानही झालं. कॅन्सरचं लवकर निदान झालं तर त्यावर उपचार करून जीव वाचवता येतो, लवकप मृत्यूचा धोका टाळता येतो. कारण प्रगत टप्प्यात कॅन्सरमुळे मृत्यूचा दर 50 टक्के जास्त आहे.
advertisement
6/6
द बेटर इंडिया वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आता ही HPV PCR Kit तयार करण्यासाठी IOTA डायग्नोस्टिक टाटा इन्स्टिट्युट फॉर जेनेटिक अँड सोसायटी (TIGS) सोबत पार्टनरशिप करणार आहे,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Period Blood : मासिक पाळीचं रक्त वाचवणार आयुष्य? एका पुरुषाचा अनोखा शोध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल