Narak Chaturdashi Wishes : प्रियजनांना द्या नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा, स्टेटसला ठेवा हे शुभेच्छा संदेश..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
दरवर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा 12 नोव्हेंबर ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या नरक चतुर्दशी निमित्त मित्र आणि नातेवाईकांना तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकता.
advertisement
1/8

श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश, नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/8
आजच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या, कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा, नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/8
सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो! अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
4/8
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो! नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
5/8
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख,समृद्धी आणि भरभराटीची जावो, तुम्हाला नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!
advertisement
6/8
दिवाळीची नवी पहाट सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार, उजळू दे तेजाची दिशा, नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
advertisement
7/8
नष्ट होवो तुमच्या जिवनातील सर्व नकारात्मकता, दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता, दिवाळीत तेजोमय होवो तुमचे जीवन हिच सदिच्छा, नरक चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
advertisement
8/8
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला! नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Narak Chaturdashi Wishes : प्रियजनांना द्या नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा, स्टेटसला ठेवा हे शुभेच्छा संदेश..