Savitribai Phule Jayanti 2024 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर कोट्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Savitribai Phule Motivational Quotes In Marathi : महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही. आपण व्हॉट्सअप सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्टेटस ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करु शकता.
advertisement
1/6

महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही. आपण व्हॉट्सअप सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्टेटस ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करु शकता.
advertisement
2/6
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार..!
advertisement
3/6
“घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”
advertisement
4/6
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!!!
advertisement
5/6
शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री..!
advertisement
6/6
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Savitribai Phule Jayanti 2024 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर कोट्स..