Newspaper रोज वाचता ना? पण त्याचा फूलफॉर्म काय? 90 टक्के लोक होतील फेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Newspaper Full Form : न्यूजपेपर हा आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल यूग आले असले तरीही आजही बऱ्याच जणांच्या घरी न्यूज पेपर येतात आणि हे वाचूनच आपला दिवस सुरु होतो. पण याचा फूलफॉर्म काय?
advertisement
1/6

स्मार्टफोनवर सर्व बातम्या सध्या उपलब्ध असतात. तरीही न्यूजपेपरचं महत्त्व कमी झालेलं नाही. रोजची सकाळ ही आपली न्यूज पेपर वाचून होत असते. पण Newspaper या शब्दाचा फूलफॉर्म काय तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/6
Newspaper एक असं माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बातम्या, माहिती, विचार जाणून घेत असतो. हे एक प्रकारचं प्रिंटेड पब्लिकेशन असतं. ज्यामध्ये विविध विषयांवर लिहिलेल्या बातम्या, लेख, विचार आणि माहितीचा समावेश असतो.
advertisement
3/6
Newspaper मधून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घटनांची माहिती घेण्याची संधी मिळते. न्यूजपेपरमध्ये लिहिलेले लेख आणि विचार आपल्याला सामाजिक, राजकीय, विज्ञान, औद्योगिक, खेळ, मनोरंजन आणि इतर विषयांवर जागृक करतात.
advertisement
4/6
Newspaper एक महत्त्वपूर्ण सोर्स आहे. ज्याच्या माध्यमातून आपण जगभरात घडत असलेल्या घटनांची माहिती प्राप्त करतो. तर चला Newspaper चा फूल फॉर्म काय आहे जाणून घेऊया.
advertisement
5/6
Newspaper चा Full Form "North East West South Past and Present Event Report" असा आहे. ज्याला मराठीत वृत्तपत्र असं म्हटलं जातं. न्यूज या शब्दाचा अर्थ वृत्त असा होतो. आणि पेपरचा अर्थ पत्रिका असा होतो.
advertisement
6/6
वृत्तपत्राचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि ज्यावेळी मानवी समुदायाला बातम्या आणि माहितीची आवश्यकता वाटली त्यावेळी याची सुरुवात झाली. यापूर्वी हे कवच, दगड आणि लेखच्या स्वरुपात प्राप्त व्हायचं. मात्र वेळेबरोबर याचं रुपांतर न्यूजपेपरमध्ये झालं. आजकल आपण प्रिंटेड आणि डिजिटल रुपमध्ये हे पाहू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Newspaper रोज वाचता ना? पण त्याचा फूलफॉर्म काय? 90 टक्के लोक होतील फेल