अहमदनगरमध्ये भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/5

अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला.
advertisement
2/5
या अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे, दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर एका तरुणाचा आज उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला.
advertisement
3/5
संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे - लोणी रस्त्यावरील नीमोण गावाजवळ हा भीषण अपघात झाला. कंटेनरनं दुचाकीला धडक दिली.
advertisement
4/5
कुंडलिक मेंगाळ, युवराज मेंगाळ आणि संदीप आगविले असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत.
advertisement
5/5
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघामध्ये दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे, अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू