Rajnath Singh : संरक्षण मंत्री साईचरणी लीन; पाहा राजनाथ सिंह यांच्या शिर्डी दौऱ्याचे photos
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित होते.
advertisement
1/5

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीमध्ये आज साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते.
advertisement
2/5
राजनाथ सिंह यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन पाद्यपूजा आणि आरती केली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती होती.
advertisement
3/5
राजनाथ सिंह यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शिर्डीमध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांच्यासोबत साई दरबारी हजेरी लावली.
advertisement
4/5
यावेळी राजनाथ सिंह यांनी मंदिर परिसराची देखील पहाणी केली. मंदिर परिसरात असलेल्या इतर धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेट दिली.
advertisement
5/5
यावेळी राजनाथ सिंह यांच्यासोबत राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Rajnath Singh : संरक्षण मंत्री साईचरणी लीन; पाहा राजनाथ सिंह यांच्या शिर्डी दौऱ्याचे photos