TRENDING:

धीर तुटला, संयम खचला, हतबल सुनेत्रा पवार, फडणवीस शिंदेही चिंतातूर, हॉस्पिटलमधला पहिले फोटो समोर

Last Updated:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
1/8
धीर तुटला, हतबल सुनेत्रा पवार, फडणवीस शिंदेही चिंतातूर, हॉस्पिटलमधला Photo
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
2/8
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
3/8
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
4/8
या मृत्यूची बातमी समोर येताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दादांच्या अपघाताची बातमी कळताच पवार कुटुंब तातडीनं बारामतीच्या दिशेनं रवाना झालं.
advertisement
5/8
अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार आपला मुलगा पार्थ पवार, नणंद सुप्रिया सुळे यांच्यासह रुग्णालयात दाखल झाल्या. रुग्णालयात दाखल होताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले.
advertisement
6/8
आता सुनेत्रा पवारांचे हॉस्पिटलमधील काही फोटो समोर आले आहेत. ज्यात सुनेत्रा पवार हतबल झालेल्या अवस्थेत बसल्या आहेत.
advertisement
7/8
बारामती रुग्णालयातील एका खोलीत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बसल्या आहेत. यावेळी त्यांनी हात जोडल्याचं देखील दिसत आहे.
advertisement
8/8
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील चिंतातूर अवस्थेत बसलेले दिसत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
धीर तुटला, संयम खचला, हतबल सुनेत्रा पवार, फडणवीस शिंदेही चिंतातूर, हॉस्पिटलमधला पहिले फोटो समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल