PHOTOS: लोणार सरोवराच्या दैत्य सुदन मंदिरात किरणोत्सव! एकादशीला दिसला सुंदर नजारा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
बुलढाणा (राहुल खंडारे) - बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार सरोवर परिसरात असलेल्या दैत्यसूदन मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर किरणोत्सव पाहण्याचं भाग्य मिळतं.
advertisement
1/4

दैत्य सुदन मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा प्रकाशझोत पडत असल्यानं या मूर्तीचे सौंदर्य आणखीनच फुलल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
2/4
लोणार तालुका परिसरातील नागरिकांनी आज एकादशीनिमित्त या मंदिरात मोठी गर्दी केली. इसवी सन 6 व्या ते 12 व्या शतकात बांधल्या गेलेल्या या मंदिराचे साम्य हे खजुराहो येथील मंदिरासारखेच असल्याचे सांगण्यात येते.
advertisement
3/4
वास्तुशैलीच्या अनोख्या निर्माणामुळे दैत्य सुदन मंदिरातील भगवान विष्णूची ही मूर्ती सूर्यकिरणांनी न्हाहून निघाली आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोणारकर देखील सज्ज झाले आहेत.
advertisement
4/4
एकूण चार दिवस या मूर्तीवर अशाच प्रकारे सूर्यकिरणे पडणार असल्याचं अभ्यासकांकडून सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
PHOTOS: लोणार सरोवराच्या दैत्य सुदन मंदिरात किरणोत्सव! एकादशीला दिसला सुंदर नजारा