Marathwada Weather Update : मराठवाड्यातील पारा परत घसरला, धाराशिवला पावसाचा अलर्ट, पाहा ताज हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली होती. आता परत एकदा थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे.
advertisement
1/5

डिसेंबर महिन्यापासून राज्यात तापमानात मोठ्या बदल होत आहेत. मराठवाड्यातील तापमानात देखील अनेक बदल झालेले आहेत.
advertisement
2/5
डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली होती. आता परत एकदा थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस असणार आहे. छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर शहरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल.
advertisement
4/5
परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यांतील किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअस असणार आहे. या जिल्ह्यांतही आता तापमानात घट झालेली आहे.
advertisement
5/5
हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस असणार आहे. धाराशिव जिल्ह्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. धाराशिवमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update : मराठवाड्यातील पारा परत घसरला, धाराशिवला पावसाचा अलर्ट, पाहा ताज हवामान अपडेट