TRENDING:

मुन्ना विरुद्ध बंटी वाद पेटला,आंदोलक-पोलीस भिडले, गोकुळवरील मोर्चात तुफान राडा, पाहा PHOTO

Last Updated:
Gokul Rada : गोकुळ दूध संघातील डिबेंचर कपातीच्या निर्णयाविरोधात असंतोष उसळला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांसह गोकुळविरोधात जोरदार मोर्चा काढला आहे.
advertisement
1/5
मुन्ना विरुद्ध बंटी वाद पेटला,आंदोलक-पोलीस भिडले, गोकुळवरील मोर्चात तुफान राडा
गोकुळ दूध संघातील डिबेंचर कपातीच्या निर्णयाविरोधात असंतोष उसळला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांसह गोकुळविरोधात जोरदार मोर्चा काढला आहे.
advertisement
2/5
गोकुळ संघाकडून डिबेंचरमधील कपात १५ टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आहे. “आमच्या डिबेंचरमधून करण्यात आलेली अतिरिक्त कपात तात्काळ परत मिळावी.” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
3/5
आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळली असून शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. शेतकरी आपली जनावरे घेऊन थेट गोकुळच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले, त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.
advertisement
4/5
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कपात वाढवल्यामुळे केवळ त्यांचेच नव्हे तर संस्थेचेही आर्थिक नुकसान होत आहे.
advertisement
5/5
हा मोर्चा गोकुळ दूध संघाच्या विरोधात नसून, शासन आणि प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात आहे.” असं मत संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुन्ना विरुद्ध बंटी वाद पेटला,आंदोलक-पोलीस भिडले, गोकुळवरील मोर्चात तुफान राडा, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल