Gadchiroli News : ऐन लोकसभेत गडचिरोलीत मोठी चकमक! माओवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला, 3 ठार; PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन माओवादी ठार झाले आहेत.
advertisement
1/5

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि माओवादी यांच्या मोठी चकमक पाहायला मिळाली.
advertisement
2/5
या कारवाईत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.
advertisement
3/5
भामरागड तालुक्यात कंतर्गटाच्या जंगलात माओवाद्यांचं एक शिबिर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी माओवाद्यांना या ठिकाणी घेरलं. त्यानंतर त्या ठिकाणी चकमक झाली.
advertisement
4/5
या चकमकीत दोन महिला आणि एक पुरुष माओवादी एकूण तीन माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आल आहे.
advertisement
5/5
घटनास्थळी तीन माओवाद्यांचे मृतदेह, एक एके 47, एक कारबाईन आणि एक इन्सास या तीन अत्याधुनिक बंदुका इतर माओवादी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : ऐन लोकसभेत गडचिरोलीत मोठी चकमक! माओवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला, 3 ठार; PHOTOS