TRENDING:

Gondia : गोंदियातील सुपुत्राला लेह-लडाखमध्ये वीरमरण, 33व्या वर्षी शहीद

Last Updated:
रवी सपाटे, गोंदिया, 09 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यातील भारत मातेच्या सेवेसाठी लेह- लद्दाख येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या तुमखेडा येथील जवानाला हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.
advertisement
1/5
Gondia : गोंदियातील सुपुत्राला लेह-लडाखमध्ये वीरमरण, 33व्या वर्षी शहीद
गोंदिया जिल्ह्यातील भारत मातेच्या सेवेसाठी लेह- लद्दाख येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या तुमखेडा येथील जवानाला हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.
advertisement
2/5
सुरेश हुकलाल नागपुरे 33 वर्षीय असे शहिद जवानाचे नाव आहे. ही माहिती मिळताच तुमखेडासह गोंदिया तालुक्यात एकच शोककळा पसरली.
advertisement
3/5
सुरेश हुकलाल नागपुरे यांचे पार्थिव गोंदिया शहरात आले असता त्या पार्थिव जवळ येऊन हजारो लोकांनी येऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत
advertisement
4/5
सुरेश हुकलाल नागपुरे यांचे पार्थिव गोंदिया शहरात आले असता त्या पार्थिव जवळ येऊन हजारो लोकांनी येऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत
advertisement
5/5
लेह-लद्दाख येथे कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने जवान सुरेश नागपुरे याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia : गोंदियातील सुपुत्राला लेह-लडाखमध्ये वीरमरण, 33व्या वर्षी शहीद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल