VBA News : मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीच्या 2 नेत्यांवर अज्ञातांचा गोळीबार; घटनेचे पहिले PHOTOS समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
VBA News : वंचित बहुजन आघाडीच्या दोन नेत्यांवर जामोद तालुक्यात अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे नेते सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली.
advertisement
2/5
सुदैवाने या हल्यातून सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे थोडक्यात बचावले आहेत. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
advertisement
3/5
जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाल्याची माहिती आहे.
advertisement
4/5
कारचालक बसतो त्याच्या समोरच्या काचेवर हा गोळीबार करण्यात आला. सुदैवाने गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
5/5
गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
VBA News : मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीच्या 2 नेत्यांवर अज्ञातांचा गोळीबार; घटनेचे पहिले PHOTOS समोर