Bhusawal accident : भुसावळमध्ये भीषण अपघात, नियंत्रण सुटलेल्या टँकरनं वृद्धाला उडवलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भुसावळमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, मुंबई -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खडका चौफुली परिसरात टँकरचं टायर फुटून भीषण अपघात झाला.
advertisement
1/5

भुसावळमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, मुंबई -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खडका चौफुली परिसरात टँकरचं टायर फुटून भीषण अपघात झाला.
advertisement
2/5
टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने 62 वर्षीय वृद्धाला धडक देत टँकर महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानावर धडकला
advertisement
3/5
हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये या वृद्धाचा जागीच मृ्त्यू झाला. टायर फूटून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
4/5
दरम्यान अनियंत्रित झालेले टँकर भंगाराच्या दुकानाला धडकल्यानं दुकानाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
5/5
या अपघातामध्ये वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं असून, अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Bhusawal accident : भुसावळमध्ये भीषण अपघात, नियंत्रण सुटलेल्या टँकरनं वृद्धाला उडवलं