TRENDING:

Lok Sabha 2024 : शरद पवार जळगावात ठाण मांडून! भाजप उमेदवाराचं टेंशन वाढणार?

Last Updated:
Lok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुक्ताईनगरमध्ये सभा पार पडली.
advertisement
1/5
शरद पवार जळगावात ठाण मांडून! भाजप उमेदवाराचं टेंशन वाढणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे 3 व 4 मे रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दोन दिवसीय दौर्‍यात खा. पवार यांचा जळगाव येथे मुक्काम राहणार आहे.
advertisement
2/5
आज पहिल्या दिवशी मुक्ताईनगरमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. मात्र, या सभेनंतर पवार मुक्कामात कशी सुत्रं फिरवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
advertisement
3/5
आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्याने रावेर मतदारासंघातील ही लढत शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
advertisement
4/5
खडसे भाजपच्या जवळ गेले असले तरी त्यांचा कन्या रोहिणी खडसे यांनी पवार गटासोबत राहणेच पसंत केलं आहे.
advertisement
5/5
त्यामुळे दोन दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार कसे डाव टाकतात, यावर लोकसभेचं गणित अवलंबून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Lok Sabha 2024 : शरद पवार जळगावात ठाण मांडून! भाजप उमेदवाराचं टेंशन वाढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल