Nepal Bus Accident : आता उरल्या फक्त आठवणी आणि फोटो, नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nepal Bus Accident : नेपाळ येथील दुर्घटनेतील मृतदेह घेण्यासाठी 26 रुग्णवाहिका जळगाव विमानतळावर दाखल झाल्या आहेत.
advertisement
1/6

नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या भाविकांच्या बसला अपघात झाला होता. बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत.
advertisement
2/6
बसमध्ये एकूण 40 जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला आहे.
advertisement
3/6
मृतांमध्ये जळगावच्या जिल्ह्यातील अनेक भागातील लोकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
advertisement
4/6
भाविकांचे मृतदेह हे जळगाव विमानतळ येथे दाखल होणार असून हे मृतदेह घेण्यासाठी 26 रुग्णवाहिका पोहचल्या आहेत.
advertisement
5/6
या रुग्णवाहिकांसोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे हेदेखील असणार आहेत. हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
advertisement
6/6
दरम्यान, मृतदेह नेण्यासाठी आलेल्या नातवाईकांनी आक्रोश मांडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Nepal Bus Accident : आता उरल्या फक्त आठवणी आणि फोटो, नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश