TRENDING:

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा गाभारा होणार सुरु, पाहा कधीपासून मिळणार दर्शन

Last Updated:
प्रतिनिधी, ज्ञानेश्वर साळोखे: कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा कोरोना काळापासून बंद असलेला गाभारा लवकरच सुरु होणार आहे. याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/5
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा गाभारा होणार सुरु, पाहा कधीपासून मिळणार दर्शन
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा कोरोना काळापासून बंद असलेला गाभारा लवकरच सुरु होणार आहे. याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/5
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मंदिराचा गाभारा कोरोना काळापासून बंद होता. आता गाभारा सुरु होणार आहे. उद्या 29 ऑगस्टपासून गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे.
advertisement
3/5
आता भाविकांना अंबाबाई देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
4/5
कोरोना काळापासून हे दर्शन बंद होते त्यामुळे पितळी उमळ्याच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन घ्यावं लागत होतं.
advertisement
5/5
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता मात्र भाविकांना गाभाऱ्यात जाऊन देवीचा अगदी जवळून दर्शन घेता येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा गाभारा होणार सुरु, पाहा कधीपासून मिळणार दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल