TRENDING:

Kolhapur News: पायात साखळदंड अन् कुलूप, व्यक्तीला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना , Photo समोर

Last Updated:
गांधीनगर पोलिसांनी मात्र घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल न करताच पीडित नागरिकाला वाऱ्यावर सोडले आहे.
advertisement
1/5
पायात साखळदंड अन् कुलूप, व्यक्तीला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना उघड
कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडमुशिंगी गावात पायात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना आढळला
advertisement
2/5
त्यानंतर पोलिसांनी बोलावून तात्काळ नागरिकांची सुटका केली आहे. गांधीनगर पोलिसांनी मात्र घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल न करताच पीडित नागरिकाला वाऱ्यावर सोडले आहे.
advertisement
3/5
सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला व्यक्ती गायब झाला.
advertisement
4/5
या व्यक्तीला एक्स रे काढण्यासाठी म्हणून एक व्यक्ती घेऊन गेला त्यांनतर हा रुग्ण गायब झाला. मात्र त्याबाबत हॉस्पिटल नेही पोलिसांना कळवले नाही.
advertisement
5/5
पोलिसानी याबाबत चालढकल केल्याने तो व्यक्ती कोणी गायब केला असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: पायात साखळदंड अन् कुलूप, व्यक्तीला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना , Photo समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल