TRENDING:

Latur accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:
लातूर जिल्ह्यामध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/5
Latur accident :  लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
लातूर जिल्ह्यामध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव जवळ हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत.
advertisement
3/5
हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा देखील चेंदा मेंदा झाला आहे. कारच्या नंबरवरून ती कार मध्य प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
4/5
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील काही व्यापारी लातूर जिल्ह्यात आले होते, त्यांच्याच कारला हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/5
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अपघाताबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल