Latur Crime : दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाने जन्मदात्या आईलाच संपवलं, लातूर हादरलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur Crime : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईचा खून केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोखंडी पहार घालून तिची हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.
advertisement
2/5
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपुर तालुक्यातील सताळा गावातील 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर मुंडे दारूच्या आहारी गेला होता.
advertisement
3/5
दरम्यान घरात आई आणि मुलगा दोघेच होते. दारू पिण्यासाठी शुक्रवारी रात्री मुलाने आई संगीता मुंडे यांच्याकडे पैशाची मागणी केली.
advertisement
4/5
आईने पैसे देण्यास नकार दिल्याने रागात आलेल्या ज्ञानेश्वरने उखळात कुटण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी रॉड आईच्या डोक्यात घालून तिला जागिच ठार केले.
advertisement
5/5
घटनेनंतर तो तिथुन पळून गेला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपिला अटक केली असून पुढील तपास किनगाव पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाने जन्मदात्या आईलाच संपवलं, लातूर हादरलं