Latur News : देवा इतका क्रूरपणा का? तो चाकात अडकला अन् 2 किमी फरफटत गेला, शरीराचे झाले 2 तुकडे
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : लातूरमध्ये घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

रविवारचा दिवस राज्यात अपघात वार ठरला. वेगवेगळ्या अपघातात चौघांनी आपला जीव गमावला. पहाटे वरळीत पती-पत्नीला कारने उडवलं. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. तर दुपारी संभाजीनगरमध्ये दाम्पत्याला कारने उडवलं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ह्या घटना ताज्या असतानाच लातूरमध्ये एक भयानक अपघात घडला.
advertisement
2/5
लातूर जिल्ह्यातील तूळजापुर महामार्गावर भीषण अपघातात ट्रकने दुचाकीचालकाला चिरडलं. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर दुचाकीला 2 किलोमीटर फरफटत नेलं.
advertisement
3/5
या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने फरफटत नेल्याने चालकाचा मृतदेह छिन्नविछीन्न झाला.
advertisement
4/5
अपघाताचे फोटो पाहून कुणाच्या मनात धडकी भरेल असेच आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
advertisement
5/5
दोन किलोमीटर फरफटत नेल्यानंतरही दुचाकी ट्रकच्या 2 चाकांमध्येच अडकलेल्या अवस्थेत होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : देवा इतका क्रूरपणा का? तो चाकात अडकला अन् 2 किमी फरफटत गेला, शरीराचे झाले 2 तुकडे