Latur News : ऊसाच्या ट्रॅक्टरला कारची धडक, 3 शिक्षकांसह चौघे ठार; इंजिन एकीकडे गाडी दुसरीकडे, अंगावर काटा आणणारे दृश्य
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
advertisement
1/5

तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांपैकी तिघेजण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/5
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
advertisement
3/5
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं.
advertisement
4/5
गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
advertisement
5/5

मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/