TRENDING:

Nanded Government Hospital Incident : नांदेड रुग्णालयाचा आणखी प्रताप, मंत्री येणार म्हणून रुग्णवाहिकेतून घाईघाईने मागवली औषधं EXCLUSIVE PHOTOS

Last Updated:
Nanded Government Hospital Incident : नांदेड शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला उशीरा जाग. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5
PHOTO : नांदेड रुग्णालयाचा प्रताप, मंत्री येणार म्हणून घाईघाईने मागवली औषधे
नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली.
advertisement
2/5
PHOTO : नांदेड रुग्णालयाचा प्रताप, मंत्री येणार म्हणून घाईघाईने मागवली औषधे
मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
advertisement
3/5
दुसरीकडे रुग्णालयात औषध नसल्याचे उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे.
advertisement
4/5
रुग्णवाहिकेतून ऐनवेळी औषध साठा आणण्यात आला असेल किंवा बाहेर जिल्ह्यातून रुग्णवाहिकेतून औषध साठा आणण्यात आला असावा अशी माहिती आहे.
advertisement
5/5
मंत्री हसन मुश्रीफ येणार असल्याने त्यांना दाखवण्यासाठी औषध साठा आणला आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, अगोदर भांडारगृह रिकामे होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Government Hospital Incident : नांदेड रुग्णालयाचा आणखी प्रताप, मंत्री येणार म्हणून रुग्णवाहिकेतून घाईघाईने मागवली औषधं EXCLUSIVE PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल