TRENDING:

Accident : डी मार्टच्या तरूणींचा भीषण अपघात, टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू

Last Updated:
advertisement
1/7
डी मार्टच्या तरूणींचा भीषण अपघात, टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू
( विशाल पाटील, प्रतिनिधी)  पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. 
advertisement
2/7
डी मार्टच्या दोन तरूणींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
3/7
आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे
advertisement
4/7
करिष्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नावे आहेत.
advertisement
5/7
अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.
advertisement
6/7
अपघातानंतर वाहतूक अर्धा तास वाहतूक खोळंबली. मात्र पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.
advertisement
7/7
अपघाताची बातमी कळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Accident : डी मार्टच्या तरूणींचा भीषण अपघात, टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल