TRENDING:

Special Report : पियूष गोयल बोलले आणि पटेल वादात सापडले, राजकीय वादाचा नवा मुद्दा

Author :
Last Updated: Feb 01, 2026, 21:04 IST

राज ठाकरे यांची ओळख कट्टर मराठीप्रेमी.मराठी भाषेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी.. परंतु राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावाच्या चर्चांनी राज ठाकरे काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा पुढे करून 'पाटील चालेल-पटेल नको' असे स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली.त्यांच्यासोबतच उबाठाचे संजय राऊत आणि इतर नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : पियूष गोयल बोलले आणि पटेल वादात सापडले, राजकीय वादाचा नवा मुद्दा
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल