वर्षा गायकवाड संतापल्या आणि म्हणाल्या, " प्रतिष्ठीत व्यक्तींच्या घराबाहेर गोळीबार होतात.सलमान खान, बाबा सिद्धीकी आणि आता रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला. कायदा सुव्यवस्था आहे कुठे? लोकं घरामध्ये सुरक्षित आहे का?"