Solapur Accident : ट्रकने अर्धी बस कापली, सोलापूरमधला भयानक अपघात, घटनास्थळाचा पहिला PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सोलापूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एक बस आणि ट्रकची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/6

सोलापूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एक बस आणि ट्रकची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/6
सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर ही घटना घडली आहेत. ही घटना इतकी भीषण होती की बसचा एका बाजूचा भाग अक्षरश तुटला आहे.या भयानक घटनेत 16 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
advertisement
3/6
मिळालेल्या माहितीनुसार, बिदरहून पंढरपूरच्या दिशेने एक कर्नाटकची एसटी बस निघाली होती.सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर ही बस प्रवास करताना एका ट्रकने तिला जोरदार धडक दिली होती.
advertisement
4/6
ही धडक इतकी भीषण होती की बसचा एक भाग अक्षरश तुटून निखलळा. बसमधील सीट देखील अस्वव्यस्थ झाला आहे.प्रथमदर्शनी ही घटना पाहता खूपच भीषण अपघात झाल्याचे स्पष्ट होते.
advertisement
5/6
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
6/6
या घटनेनंतर तत्काळ सर्व प्रवाशांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Solapur Accident : ट्रकने अर्धी बस कापली, सोलापूरमधला भयानक अपघात, घटनास्थळाचा पहिला PHOTO