vitthal mandir pandharpur: कमरेवर हात तर कुणाच्या हातात शस्त्र, पंढरपूर मंदिरात सापडल्या आणखी मूर्ती, नवीन PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती आहे.
advertisement
1/13

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. या तळघरामध्ये आज मूर्ती,पादुका आणि नाणी सापडली आहे. कमरेवर हात ठेवून असलेली मूर्ती सुद्धा सापडली आहे. त्यामुळे ही मूर्ती मूळ मूर्ती आहे का असा प्रश्न उपस्थितीत झाला. तसंच याच ठिकाणी आणखी 3 वेगवेगळ्या मूर्ती सापडली आहे.
advertisement
2/13
एकाचवेळी 5 ते 7 मूर्ती सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. इतक्या वर्षानंतरही मूर्ती या जशाच तशा अवस्थेत आहे.
advertisement
3/13
या मूर्तींसोबत पादुका, नाणी सुद्धा सापडल्या आहेत. ही नाणी कितव्या शतकातील आहे, याबद्दल संशोधन केलं जात आहे.
advertisement
4/13
काही छोट्या मूर्ती सुद्धा सापडल्या आहेत. या सगळ्या मूर्ती तळघरातून बाहेर काढण्यात आल्या आहेत.
advertisement
5/13
पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तीची पाहणी करून अभ्यास करत आहेत.
advertisement
6/13
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती आहे.
advertisement
7/13
पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. या तळघरात मूर्ती सापडल्या आहे. वंश परंपरागत पुजारी, वारकरी संप्रदाय, पुरातत्व तज्ञ यांच्या समोर संध्याकाळी हे तळघर उघडण्यात येणार आहे.
advertisement
8/13
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मुर्ती आढळून आले आहेत. 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती आहे.
advertisement
9/13
नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तीची पाहणी करून अभ्यास करत आहेत.
advertisement
10/13
या तळघरातून अजूनही काही नवे अवशेष बाहेर येण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
advertisement
11/13
विठ्ठल मंदिरात आढळलेल्या तळघरात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने , पुरातत्व विभागाच्या रचनाकार तेजस्विनी आफळे यांनी तळघरात उतरून या मूर्ती शोधून काढल्या आहे.
advertisement
12/13
यावेळी एक मोठी मूर्ती सापडली आहे, ही मूर्ती सध्या मंदिरात असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती सारखीच आहे.
advertisement
13/13
पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने तळघाराची प्राथमिक स्वच्छ्ता केली जात आहे. मंदिर समितीचे अधिकारी यांच्या समक्ष ही तळघराची पाहणी सुरू आहे. त्यामध्ये माती आणि काही पुरातन अवशेष हे पुरातत्व विभागाच्या हाती लागत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
vitthal mandir pandharpur: कमरेवर हात तर कुणाच्या हातात शस्त्र, पंढरपूर मंदिरात सापडल्या आणखी मूर्ती, नवीन PHOTOS