Amit Thackeray : राज ठाकरेंच्या नातवाचं 'मन'से स्टाईल होली सेलिब्रेशन, बाबा अमित ठाकरेंनी केले PHOTOS शेअर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Amit Thackeray : अमित ठाकरेंची कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासोबत शिवतीर्थावर होळी साजरी करण्यात आली.
advertisement
1/5

राज्यात धुळवडीचा आनंद जल्लोषात साजरा केला जात आहे. शहरात अभिनेते, कलाकारांना बोलावून मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
2/5
सोसायट्यांमधून लहान मुले, कुटुंब रंग खेळण्यात दंग झाल्याचे दिसून आले आहे. तर ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर एक दिवस प्रचाराला आराम देऊन राजकीय नेत्यांनी धुळवडीचा आनंद लुटला आहे.
advertisement
3/5
मनसे नेते अमित ठाकरे यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासोबत शिवतीर्थ इथे होळी साजरी करण्यात आली.
advertisement
4/5
यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही मुलांसोबत होळीचा आनंद लुटला.
advertisement
5/5
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पत्नी, मुलगा यांच्यासह इतर कुटुंबातील सदस्यही यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Amit Thackeray : राज ठाकरेंच्या नातवाचं 'मन'से स्टाईल होली सेलिब्रेशन, बाबा अमित ठाकरेंनी केले PHOTOS शेअर