TRENDING:

Mumbai Weather : मुंबईसाठी 12 तास धोक्याचे, कोल्ड व्हेव्ह धडकणार, संपूर्ण शहराला अलर्ट

Last Updated:
मुंबईत पुढील 12 तासांत तापमानात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
1/5
मुंबईसाठी 12 तास धोक्याचे, कोल्ड व्हेव्ह धडकणार, संपूर्ण शहराला अलर्ट
राज्यात तापमानात मोठी घट झाल्याचे पाहिला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत पारा 10 अंशांच्या खाली आला आहे.
advertisement
2/5
मुंबईत पुढील 12 तासांत तापमानात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे भागात थंडीने जोर पकडला आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईचे पुढील 12 तासांत तापमान 14-15 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
advertisement
4/5
कल्याण–डोंबिवली परिसरातही तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कल्याणचे तापमान 11-13 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
advertisement
5/5
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. पुण्यात आज 9 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं. तर पुढील 12 तासांत 7-9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather : मुंबईसाठी 12 तास धोक्याचे, कोल्ड व्हेव्ह धडकणार, संपूर्ण शहराला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल