TRENDING:

Pune Hoarding collapse : पुण्यात बँड पथकावर कोसळलं भलंमोठं होर्डिंग! नवरदेवाचा घोडाही अडकला; थरकाप उडवणारे PHOTOS

Last Updated:
Pune Hoarding collapse : मुंबई, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
पुण्यात बँड पथकावर कोसळलं भलंमोठं होर्डिंग! नवरदेवाचा घोडाही अडकला; PHOTOS
राज्यात होर्डिंग अपघाताच्या घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मुंबईतील घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळून 17 लोकांचा बळी गेला. तर पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळून वाहनांचे नुकसा झालं होतं.
advertisement
2/5
या घटना ताज्या असताना पुण्यात आता आणखी एक होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे.
advertisement
3/5
पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळल्यामुळे दुचाकी चार चाकी सह बँड वादकांची गाडी याचे मोठे नुकसान झाले.
advertisement
4/5
नवरदेवाला मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालाय. यामध्ये बँड पथकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांचा घोडा गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
5/5
पुणे सोलापूर हायवे लगत लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून काहीच उपाय योजना होत नसल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Hoarding collapse : पुण्यात बँड पथकावर कोसळलं भलंमोठं होर्डिंग! नवरदेवाचा घोडाही अडकला; थरकाप उडवणारे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल