Pune Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसमध्ये सळई घुसल्या, अंगावर काटा आणणारा तिहेरी अपघात, पाहा PHOTOS
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या उरुळी कांचन येथून तिहेरी अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत दुचाकी, पिकअप आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
1/7

पुण्याच्या उरुळी कांचन येथून तिहेरी अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत दुचाकी, पिकअप आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/7
पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनने नागरीक हादरले आहेत.
advertisement
3/7
ऑलिंपस स्कूल ऑफ एक्सलन्स शिक्षण संस्थेची स्कूल बस थेऊर फाट्याववरून उरुळी कांचनच्या दिशेने चालली होती.
advertisement
4/7
स्कूल बस कांबळे बस स्टॉप जवळ आल्यानंतर अनधिकृत पणे फोडलेल्या डिव्हाडर मधुन बसला एक दुचाकी आडली आणि इथेच मोठा घात झाला.
advertisement
5/7
दुचाकी आडवी येताच बस चालकाने अचानक ब्रेक मारला असता पाठीमागून सळई भरून वाहून चाललेल्या पिकअपने स्कुल बसला जोरदार धडक दिली.
advertisement
6/7
ही धडक इतकी भीषण होती की पिकअपमधील लोखंडी गज बसमध्ये आठ ते दहा फुट काचा फोडून आत शिरल्या होत्या.
advertisement
7/7
या अपघातात 8 विद्यार्थी आणि मावशी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.या घटनेने पुणे हादरलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसमध्ये सळई घुसल्या, अंगावर काटा आणणारा तिहेरी अपघात, पाहा PHOTOS