TRENDING:

Pune accident : महामार्गावर रक्ताचा सडा; मृतदेह विखुरले, अंत्यविधीवरून परतणाऱ्या अनेकांना नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं चिरडलं

Last Updated:
पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, कल्याण-अहमदनगर महामार्गावर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला आहे.
advertisement
1/7
Pune accident : महामार्गावर रक्ताचा सडा; मृतदेह विखुरले, ट्रकनं अनेकांना चिरडलं
पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, कल्याण-अहमदनगर महामार्गावर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/7
या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
3/7
हा अपघात कल्याण- अहमदनगर मार्गावरील गुळुंचवाडी परिसरात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांनी आपला जीव गमावला आहे.
advertisement
4/7
भरधाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे, या ट्रकनं तीन दुचाकीस्वारांना चिरडलं, तर अंत्यविधीवरून येणाऱ्या अनेक व्यक्तींना देखील चिरडल्याची घटना घडली आहे.
advertisement
5/7
दरम्यान ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण - अहमदनगर मार्गावर हा अपघात झाला.
advertisement
6/7
या अपघातानंतर नागरीक चांगलेच आक्रमक झाले आहेत. संतप्त नागरिकांकडून रास्तारोको करण्यात आला आहे.
advertisement
7/7
नागरिकांनी घटनास्थळी रास्तारोको केल्यामुळे इथे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune accident : महामार्गावर रक्ताचा सडा; मृतदेह विखुरले, अंत्यविधीवरून परतणाऱ्या अनेकांना नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं चिरडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल