TRENDING:

पुण्यात थंडीचा जोर वाढला, कोल्हापुरात पावसाचं संकट? पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती

Last Updated:
Western Maharashtra Weather update: राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात आज 10 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
1/5
पुण्यात थंडीचा जोर वाढला,कोल्हापुरात पावसाचं संकट?पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती
पुणे शहरातील वातावरण बदल असून हवेत गारवा तसेच ऊन देखील जाणवत आहे. तर हवेची गुणवत्ता ही मध्यम आहे. आज 29 अंश सेल्सीअस कमाल तर 10 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ राहणार असून किमान तापमानात देखील घट होत आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेची गुणवत्ता ही समाधान कारक असलेली पाहिला मिळत आहे.
advertisement
3/5
सांगलीमधील वातावरण हे बहुतांशी सूर्यप्रकाशित राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये 30 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. कोल्हापुरात पावसाची कोणतीही शक्यता नसून ढगाळ वातावरण राहील.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये वातावरण हे सूर्यप्रकाशित असून हवेची गुणवत्ता ही मध्यम असणार आहे. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यात थंडीचा जोर वाढला, कोल्हापुरात पावसाचं संकट? पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल