Pune Weather Update: पुणे आणि साताऱ्यात ढगाळ हवामान, सांगलीत काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Western Maharashtra Weather update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबाबत जाणून घ्या.
advertisement
1/5

पुणे शहरातील वातावरण हे अंशता ढगाळ राहणार आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ राहणार असून किमान आणि कमाल तापमानात देखील घट होत आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगलीमधील वातावरण हे निरभ्र राहणार आहे. अधून मधून ढगाळ हे राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये 30 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. सकाळी ढगाळ तर दुपारी सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये वातावरण हे निरभ्र राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather Update: पुणे आणि साताऱ्यात ढगाळ हवामान, सांगलीत काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज